प्रा. श. श्री. पुराणिक (१९३३-२०१६) हे प्रसिद्ध लेखक, इतिहासकार आणि चरित्रकार होते. त्यांनी मराठ्यांचा इतिहास, ऐतिहासिक व्यक्ती, इतिहास संशोधक या विषयांवर विपुल लेखन केले आहे. या शिवाय त्यांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी लेखक आणि कवी यांची व्यक्तिचित्रे लिहिली आहेत.
त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची एकत्रित पृष्ठसंख्या ५५०० पेक्षा जास्त असून अप्रकाशित ग्रंथांची पृष्ठसंख्या अंदाजे ४००० इतकी आहे. या व्यतिरिक्त त्यांचे अनेक लेख विविध मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत.
इथे आपण त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या प्रस्तावना बघू शकता. आगामी काळात प्रकाशित व अप्रकाशित लेख उपलब्ध करुन देण्यात येतील.
(सर्व स्वामित्त्वहक्क राखीव. वैय्यक्तिक अभ्यास/वाचन या व्यतिरिक्त इतर वापरासाठी पूर्वपरवानगी आवश्यक.)
संपर्कासाठी:
उमेश पुराणिक
e-mail: umesh.puranik@gmail.com
दूरध्वनी क्र.: (+९१) ९८८१२ ०९९९०